RUTUJA AMALE
Amit SharmaClub 28 Aug 2020 10:23 am

दहा बाय दहाची खोली… कुटुंबाची सहा गुंठे जमीन… आदिवासी भाग असल्याने इतर सुविधांची वानवा…कुटुं
बात चार जण आणि महिन्याचे उत्पन्न जेमतेम पाच हजार रुपये… अशा परिस्थितीवर मात करून जुन्नर तालुक्
यातील बोतार्डे (आमलेवाडी) येथे राहणाऱ्या ऋतुजा प्रकाश आमलेने दहावीत ९९.६० टक्के गुण मिळवले आहेत.
तिला डॉक्टर होऊन समाजाची सेवा करायची आहे.

    [addtoany]