वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी मयूरचं पितृछत्र हरपले. पाठीच्या चार मणक्यांमध्ये गॅप असतानादेखील
शिवणकाम करून आईने दहावीपर्यंत त्याला शिकवले. रोज कसेबसे दोनशे रुपये मिळतात. त्यात
घरखर्च आणि मयूरचं शिक्षण अशी कसरत त्याच्या आईला करावी लागते.

MAYUR RAVINDRA PATIL
NAND LAL SHARMAClub
28 Aug 2020
9:44 am