महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा करिअर मार्गदर्शन आणि कॉलेज कनेक्ट प्रोग्राम आहे जो विद्यार्थ्यांना करिअरबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करतो. अभ्यासक्रम,महाविद्यालयीन प्रवेश मार्गदर्शन,अभियोग्यता चाचण्या,समुपदेशन सत्र, परीक्षेसाठी योग्य तयारी कशी करावी या सगळ्या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन प्लॅनेट कॅम्पस मधून करण्यात येते