MT Utsav Moorti Sanman Pune 2023 | MT Culture Club

MT Utsav Moorti Sanman Pune 2023

उत्सव मूर्ती सन्मान पुणे २०२३

साऱ्या भक्तांची शान, उत्सव मूर्ती सन्मान

आपल्या सर्वाना एकत्र आणणारं लाडकं दैवत म्हणजे गणपती बाप्पा! गणेशोत्सवात बाप्पा विविध रूपात अवतरतो. या विविधरंगी - विविधढंगी रूपातल्या उत्सवमूर्तीचा सन्मान करूया 'महाराष्ट्र टाइम्स'सोबत.

Download physical Form Here Download

कसे सहभागी व्हाल?

वरील अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा किंवा त्या खालील प्रवेश अर्ज डाउनलोड करून त्यामधील माहिती भरा आणि आपल्या मंडळाचे रेजिस्ट्रेशन करण्यासाठी mtumspune2023@gmail.com या वर मेल करा किंवा आमच्या महाराष्ट्र टाइम्स कार्यालय, दुसरा मजला, टाइम्स हाऊस, गोपाळ कृष्ण गोखले पथ, पुणे ४११००५ येथे जमा करा.

नियम व अटी

  • शहराच्या हद्दीत येणाऱ्या सर्व मंडळांना उत्सव मूर्ती सन्मान पुणे २०२३ मध्ये भाग घेता येईल.
  • बीसीसीएलच्या परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
  • यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सर्व पात्र मंडळांना महाराष्ट्र टाइम्सचा फलक मंडळांच्या परिसरात ठळकपणे दिसेल अशा जागी लावण्याची मुभा द्यावी लागेल.