महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब ७५व्या स्वातंत्र दिनानिमित्त
आपणासर्वांसाठी घेऊन येत आहे ए. आर. रेहमान च्या गाजलेल्या गाण्यांचा कार्यक्रम -
‘माँ तुझे सलाम’!
हा कार्यक्रम फक्त कल्चर क्लब मेंबर्स करिता असणार आहे
Become a member and avail all the Member privileges.
सादर करते आहेत,
टीम ‘रहमानियत’
प्रस्तुती - निष एन्टरटेन्मेंट
रविवार १५ ॲागस्ट २०२१ रोजी www.mtcultureclub.com वर.
हा कार्यक्रम दिग्दर्शित केलाय मिलींद ओक ह्यांनी, निवेदन केलय नचिकेत देवस्थळी ह्यांनी!
गायक आहेत - अभिलाशा चेल्लम, चैतन्य कुलकर्णी व अशुतोश जोशी.
महाराष्ट्र टाइम्स ची मेंम्बरशिप घ्या आणि ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्या.