This is a member only concert .
मटा कल्चर क्लब च्या सभासदांसाठी ''माँ तुझे सलाम'' या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन
सादरकर्ते आहेत,
टीम ‘रहमानियत’
प्रस्तुती - निष एन्टरटेन्मेंट
कधी:- रविवार १५ व १६ ॲागस्ट २०२१
दिग्दर्शक:- मिलींद ओक
निवेदन:- नचिकेत देवस्थळी
गायक:-- अभिलाशा चेल्लम, चैतन्य कुलकर्णी व अशुतोश जोशी.
मटा कल्चर क्लबची मेंबरशिप घ्या आणि ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्या.