
घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. तुमच्या लाडक्या गणरायाचं दर्शन सर्वांना घडवण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' दरवर्षीप्रमाणे यंदाही घेऊन आलाय 'मुंबई टाइम्स घरगुती गणपती उपक्रम'. तुमच्या घरच्या बाप्पाचा एक छान फोटो क्लिक करा आणि तुमचं नाव, पत्ता, संपर्क क्रमांकासह आम्हाला र पाठवा - निवडक फोटोंना 'मुंबई टाइम्स'मध्ये प्रसिद्धी मिळेल. - ८० भाग्यवान विजेत्यांना गिफ्ट व्हाऊचर देण्यात येईल. - या उपक्रमात सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबचे तीन महिन्यांचे सदस्यत्व मिळेल.