Yoga for Thyroid

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब तर्फे योगा फॉर थायरॉईड हे वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे ..दिनांक १३ डिसेंबर २०२१ ते १८ डिसेंबर २०२१ असे ६ दिवसीय हे वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. या वर्कशॉप मध्ये थायरॉईड संबधीत विकारासाठी नेमकी कुठली योगासने करावीत याचे मार्गदर्शन केले जाईल. त्याचप्रमाणे ब्रीदिंग टेक्निक , मेडिटेशन याचाही अंतर्भाव या वर्कशॉप मध्ये करण्यात आला आहे. ६ दिवसांच्या या वर्कशॉप मध्ये योग थेरपिस्ट पल्लवी जुन्नरे या मार्गदर्शन करणार आहे.. सकाळी ८ ते ९ या वेळेत घरबसल्या या वर्कशॉप मध्ये तुम्हाला (ऑनलाईन) सहभागी होता येईल १८ ते ६५ या वयोगटातील व्यक्ती या वर्कशॉप मध्ये सहभागी होऊ शकतात. हृदयविकार, पाठीच्या कण्याचे गंभीर विकार असले तर त्यांना या वर्कशॉप मध्ये सहभागी होता येणार नाही.. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी 700 रुपये , तर इतरांसाठी 1000 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे . रजिस्ट्रेशन करण्यासाठी संपर्क -- अधिक माहितीसाठी तुम्ही 9552566842 या नंबरवर संपर्क साधा. मार्गदर्शक - पल्लवी जुन्नरे , योग थेरपिस्ट कधी:- .दिनांक १३ डिसेंबर २०२१ ते १८ डिसेंबर २०२१ वेळ:- सकाळी ८ ते ९