Voiceover & Dubbing skills | MT Culture Club

Voiceover & Dubbing skills

Date :Sun October 24, 2021 Time :04:00 pm Available Seats : 500
Zoom Webinar
Sun October 24, 2021
04:00 pm
Available Seats : 500
Zoom Webinar

तुमच्या आवाजाच्या माध्यमातून अर्ााजानाचा एक उत्तम पर्ाार् तुम्साला उपलब्ध झाला तर? तुमचा “आवाज” तुमची ओळखही बनू शकतो आणि तुमचं कररअरसुद्धा. अगदी लहान मुलं ते जेष्ठ नागररक आवाजाच्या क्षेत्रात काम करू शकतात आणि अर्ााजान करू शकतात. मात्र त्यासाठी आवाजावर र्ोग्य संस्कार करिं आणि शास्त्रशुद्ध प्रणशक्षि घेिंही णततकच महत्वाचं आहे. मटा कल्चरल क्लब आणि ए. के. स्टुणिओ र्ांच्या संर्ुक्त णवद्यमाने “व्हॉइस ओव्हर आणि काटूान, णि􀊝 िणबंग क्षेत्रातील कररअरच्या संधी” र्ा णवषर्ावर मोित ऑनलाईन कार्ाशाळेचे आर्ोजन केले आहे. तुम्साला कुठेही घराबाहेर न पिता घरच्या घरी ह्या ऑनलाईन कार्ाशाळेत सहभागी होता र्ेिार आहे. ही कार्ाशाळा ऑनलाईन असल्माने िक्त पुण्यातील नव्हे तर महाराष्ट्रभरातील सवाांसाठी खुली आहे. कार्ाशाळा, रणववार, णदनांक 24 Oct 2021 रोजी सार्ंकाळी ४ ते ७ र्ा वेळेत Zoom application वर आर्ोणजत करण्यात आलेली आहे. र्ा कार्ाशाळेला प्रणसद्ध अणभनेते णवक्रम गोखले र्ांचे णवशेष मागादशान लाभिार आहे. त्याचप्रमािे ए के स्टुिीओचे संचालक श्री. केदार आठवले, जे गेली १५ वषे व्हॉईस ओव्हर इंिस्टरीमध्ये काम करत आहेत, हे व्हॉईस कल्चर, व्हॉईस मॉड्युलेशन, व्हॉईस ओव्हर टेक्निक्स इत्यादीसाठी गरजेची असिारी तंत्र र्ाची माणहती देतील आणि प्रात्यणक्षकांसह मागादशान करतील. तसेच ऑगस्ट पासून सवा वर्ोगटातील लोकांसाठी ए के स्टुिीओ, पुिे आणि महाराष्ट्र टाई􀊈 र्ांच्या वतीने प्रणसद्ध अणभनेते श्री वक्रम गोखले, श्री संदीप खरे आणि श्री केदार आठवले, र्ा तीनही तज्ांच्या मागादशानाखाली Online तसेच प्रत्यक्ष (In- House) प्रणशक्षि वगा लवकरच सुरु होत आहेत. र्ा प्रणशक्षि वगाानंतर ए के स्टुिीओच्या पाच शाखांमािात णवद्यार्थ्ाांना जास्तीत जास्त व्यावसाणर्क संधी उपलब्ध करून देण्याचा प्रर्त्न केला जाईल. तुमच्या शहरातील इतर स्टुणिओमध्ये काम णमळवण्यासाठी व्हॉईस िेमो चे सवा प्रकारचे मागादशानही करण्यात र्ेईल. तसेच ह्या pandemic काळात घरबसल्मा Home Recording Setup तर्ार करून, Recording करून, अर्ााजान करण्यासाठी देखील प्रणशक्षि णदले जाईल.

Similar Experiences
Mumbai Sandwich Making
2021-10-22
Zoom Webinar
Know More >
Learn lyrics writing with Vaibhav Joshi
2021-10-23
Zoom Webinar
Know More >
Japanese Language Course
2021-09-22
Know More >
FITNESS AT HOME WORKSHOP
2021-10-17
Know More >
French Language Course
2021-09-21
Know More >
German Language For Kids
2021-10-07
Know More >