Voice Culture Workshop

‘व्हॉइस कल्चर’ ही कार्यशाळा रविवारी दुपारी दोन वाजता होईल. पॉडकास्ट करताना आवाज कसा राखायचा, पुस्तक वाचतानाचा आवाज कसा हवा, नाट्य रूपांतर असल्यास पात्रांनुसार आवाजातील बदल कसा दाखवायचा, अशा विविध बाबींविषयीचे मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येईल. या विषयातील तज्ज्ञ केदार आठवले मार्गदर्शन करणार आहेत.
Similar Experiences