Video Content

वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर आपले व्हिडिओ पोस्ट करण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यातून एखादी कथा सांगायची असेल किंवा आपल्या दर्शकांसाठी वेगळा व्हिडिओ करायचा असेल, तर त्याची प्रक्रिया काय असते, त्यासाठी पटकथा-पात्रयोजना आणि प्रत्यक्ष शूटिंग या पायऱ्या कशा असतात, याविषयीचे मार्गदर्शन, संध्याकाळी ५.३० वाजता होणाऱ्या ‘व्हिडिओ कंटेंट’ या कार्यशाळेत होणार आहे. प्रसिद्ध छायालेखक मयूर हरदास मार्गदर्शक असणार आहेत.
Similar Experiences