Travel & Tourism Industry – Impact of COVID

जाणून घ्या कोव्हिडमुळे गुंतवणूक व पर्यटन क्षेत्रातील झालेले बदल,आव्हाने आणि दृष्टीकोन ह्या विषयावर बरेच काही स्मिता ग्रुप कडून. दि. २५ जुलै, सायं. ६ वा. मार्गदर्शन स्वाती जोशी : संचालिका - स्मिता इनव्हेस्टमेंट प्रज्ञा गोरे : संचालिका - स्मिता हॉलिडेज चर्चेतील मुद्दे: १. परंपरागत इन्व्हायरमेंट्समध्ये महागाई दरापेक्षा जास्त ग्रोथ कशी मिळवावी? २. इनव्हेस्टमेंट प्लॅनिंग, डॉक्युमेंटेशन, आॅनलाईन व्यवहार ह्या सगळ्याचे व्यवस्थापन कसे करावे? ३. 'सिस्टीमॅटिक हॉलिडे प्लॅन' म्हणजे काय? ४. कोव्हिड नंतरच्या काळात हॉलिडे टुअर या संकल्पनेत काय बदल होतील? हा कार्यक्रम पाहण्यासाठी आजच आमचे पेज लाईक करा. अधिक माहितीसाठी आजच खालील वेबसाइट्सना भेट द्या. Smita Investment Services: www.smitainvestment.com Smita Holidays: www.smitaholidays.com