Special Tiffin Menu Making | MT Culture Club

Special Tiffin Menu Making

Date :Fri June 17, 2022 Time :03:00 pm Available Seats : 80
Zoom Webinar
Fri June 17, 2022
03:00 pm
Available Seats : 80
Zoom Webinar
Member Price 200 (inclusive of all taxes)
Non Member Price 300 (inclusive of all taxes)

To avail special deals and discounts, become a member Click Here

Learn 5 types of recipes for kids tiffin box पावसाळा आला आणि सगळ्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या शाळा देखील सुरू झाल्या! आता रोजच काहीतरी डब्यात द्यायचा प्रश्न पडणार. कित्येक जण आपापल्या मुलांना नवनवीन पदार्थ डब्यात देण्यासाठी प्रयत्न करतात. अशाच सर्व जणांसाठी आम्ही घेवून येत आहोत एक खास कार्यशाळा ज्यात शेफ. पल्लवी नेने ( फाउनडर ऑफ कुकिंग मंत्रा अकॅडमी अँड एक्सपेरीएन्सड प्रोफेशनल किचन ट्रेनर ) आपल्याला शिकवणार आहेत काही खास रेसिपी! अशा रेसिपी ज्या चविष्ट तर असतीलच पण न्युट्रीशीयस देखील असतील. मग आगदी टिफीन स्पेशल व्हेजिटेबल पासून ते स्नॅक पर्यंत मेनू आपणास यात शिकवला जाईल. तसेच कार्यशाळेची महत्वाची बाजू म्हणजे आपणास यात कोणते घटक कशा प्रकारे वापरले जावेत, जेणेकरून ते अधिक पौष्टीक प्रकारे खाता येतील हे देखील मार्गदर्शन दिले जाईल. पावसाळी वातावरणात काय खाल्ले पाहिजे आणि ते टिफीन मध्ये असे देता येईल ते देखील दाखवले जाईल. मैद्याचा वापर न करता इतर उपयुक्त पिठे कशी वापरावी हे दाखवले जाईल. पालेभाज्या आणि कडधान्ये आपण उसळ आणि भाज्या या माध्यमातून नेहमीच खातो, पण आता याचा वापर थोडा वेगळ्या प्रकारे करून चमचमीत पदार्थ कसे बनवायचे हे देखील आपणास इथे पाहायला मिळेल! बॉटल मधल्या टोमॅटो सॉस चा वापर न करता घरच्या घरी एक छान टोमॅटो चटणी कशी बनवावी हे यात शिकवण्यात येईल. मेनू: 👉🏻हेल्दी मांचुरियन तवा मसाला  (सब्जी फॉर टिफीन ) 👉🏻क्विक ३ ग्रेन मॅजिक इडलीज 👉🏻ख्रिस्पी कॉटेज चीझ चाट 👉🏻चीझी इटालियन बाईट्स 👉🏻स्वीट अँड सौर टोमॅटो सॉस 'Inviting readers to participate in Tiffin Box making Making Workshop through editorials and online promotions Pallavi Nene will conduct the online demo workshop for different types of Tiffin Box making will be interactive

Similar Experiences