Thomas Cook presents मटा पर्यटन संवाद

एकंदरीतच पारंपरिक पर्यटनाची व्याख्या पुरती बदलली आहे.अशा वेगवेगळ्या ट्रेंण्डसची माहिती करून घेण्याची संधी मटा पर्यटन संवादच्या निमित्ताने मिळणार आहे त्यामुळे पर्यटनाच्या इत्यंभूत माहिती बरोबरच आकर्षक ऑफर्स देणारा हा संवाद चुकवू नका.
Similar Experiences