Skit Writing

‘स्कीट लेखन’ ही कार्यशाळा दुपारी तीन वाजता होईल. अगदी थोड्या वेळात हास्याची लकेर उमटविणारे प्रहसन किंवा स्कीट आपण अनेकदा पाहतो. हे स्कीट लिहिण्याची प्रक्रिया, त्याची कथा-पटकथा-संवाद-पात्रयोजना या विषयीची माहिती प्रसिद्ध लेखक मिलिंद शिंत्रे देणार आहेत.
Similar Experiences
Kaushiki Chakraborty live in concert
2022-05-22
Shakuntala Shetty Sabhagruh, 6th floor, New Karnataka high school, Ganeshnagar, Pune
Know More >