About Event

गाणं शिकण्याची सुवर्णसंधी!

पं. रघुनंदन पणशिकर यांच्यासोबत विशेष मास्टर क्लास

 

‘ महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब ’तर्फे संगीत रसिकांसाठी एक अनमोल संधी!

 

दिनांक: ५, ६ आणि ७ जून 

वेळ: सकाळी ११.३० ते दुपारी १ 

स्थळ: टाइम्स हाउस, FC रोड

या ३ दिवसांच्या मास्टर क्लासमध्ये मिळणार— 

  • स्वरस्थान पक्के करण्याचे मार्गदर्शन 
  • सहज, भावपूर्ण गायनाची तंत्रे 
  • अभंग, भजन, भावगीत सादरीकरण 
  • प्रभावी रियाज कसा करावा

अनुभवी गुरू कडून प्रत्यक्ष शिकण्याची संधी — चुकवू नका!

वयोमर्यादा नाही 

कार्यशाळा शुल्क: ₹3000

नोंदणीसाठी WhatsApp करा: 9819581077

संगीताची सखोल ओळख — एक पाऊल पुढे तुमच्या गायकीकडे