Silondha Nature Trail

महाराष्ट्र टाइम्सच्या पालकसूत्र या उपक्रमाअंतर्गत रविवार २२ डिसेंबर रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे मुले आणि पालक यांच्यासाठी नेचर ट्रेलचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला टॉय ट्रेनची सफर,फिरण्यासाठी बस आणि ब्रेकफास्ट आणि नेचर संबंधित माहिती देण्यासाठी तज्ज्ञ असतील.यामध्ये सहभागी होण्यासाठो संपर्क करा ९१६७७११६४९.
Similar Experiences