Shyamrang

श्यामरंग... त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण या नावातच या कलाकृतीचे वेगळेपण जाणवते. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले महाभारत, आजही तितकेच नवे आणि समृद्ध भासते. त्यातील कित्येक कथा, व्यक्ती आपल्याला माहीतही नसतात. श्यामरंगात, महाभारतातील अशाच काही महत्त्वाच्या ओळखीअनोळखी स्त्रिया भेटतात, ज्यांचे आयुष्य कृष्णामुळे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या बदलून गेले होते. त्यांच्या आणि कृष्णाच्या नात्याकडे पहाताना आज आपल्या मनात अनेक प्रश्न येतात. ते प्रश्न त्यांनाही पडले असतील का? त्या प्रश्नांचा रंग शोधायचा प्रयत्न म्हणजे श्यामरंग.
Buy 1 at 500 and get 50% disc on 2nd ticket
For more details call on 9167711649. (11am to 7pm)
Similar Experiences