SHABD SURAANCHI SANDHYAKAL
Member Booking
Non Member Booking

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब प्रस्तुत
सोळा वर्ष आणि शेकडो मैफलींच्या माध्यमातून रसिकांच्या हृदयात घर करून बसलेली जोडगोळी डॉ सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांची विशेष मैफल मुंबईकर रसिक प्रेक्षकांसाठी . मैत्रीचे किस्से , कविता , गप्पा , गाणी आणि बरच काही अनुभवा शब्द सुरांची संध्याकाळ
शब्द सुरांची संध्याकाळ
तिकिटे www.mtcultureclub.com आणि www.bookmyshow.com वर बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क करा ९१६७७११६४९
Similar Experiences