Retirement Planning workshop

या कार्यशाळेत तुम्हाला निवृत्ती नंतरची पुढील योजना कशी करावी उदा.आजारांपासून तब्बेत कशी सांभाळावी,रिकामा वेळ कुठे गुंतवावा याबद्दल च मार्गदर्शन करण्यात येईल.महाराष्ट्र कल्चर क्लब चे सभासद व्हा आणि कार्यशाळेच्या फि वर सवलत मिळवा. अधिक माहितीसाठी ७७१५९०१२९८/ ७७१५८३०५७४/९१६७७११६४९.
Similar Experiences