Protein-rich Healthy Chaat

Learn 5 types of recipes घरबसल्या शिका हेल्दी चाट गाडीवरचे चाट आयटम आपल्याला नेहमीच आकर्षित करतात. चटपटीत, आंबट गोड आणि खिशाला ही परवडणारे असतात. आता हेच पदार्थ आपण जर घरी अधिक पौष्टीक रित्या बनवून खाऊ शकतो तर? मैदा आणि तळकट गोष्टींचा वापर न करता बनवलेले चाट आपण आपल्या डाएट मध्ये घेतल्यास अतिशय फायदेशीर ठरेल. चला तर मग, या रविवारी महाराष्ट्र टाइम्स आणि शेफ पल्लवी नेने (कूकिंग मंत्रा अकॅडमी च्य्या संस्थापिका) आपल्या साठी खास घेऊन येत आहेत एक कार्यशाळा ज्यात आपण शिकाल संध्याकाळी स्नॅक्स टाईम मध्ये किंवा रात्री डिनर साठी बनवावा असा काही हलका फुलका आणि चटपटीत मेनू. ह्या सर्व पदार्थांच्या रेसिपी नोट्स, सभासदांना PDF फाईल मार्फत दिल्या जातील. कार्यशाळेची वैशिष्ठे: 👉🏻तळकट गोष्टींचा कमीत कमी वापर 👉🏻मैदा विरहित पाककृती 👉🏻मधुमेहाच्या लोकांना देखील खाता येतील असे ऑप्शन्स 👉🏻प्रोटीन आणि न्यूट्री रीच रेसिपीज सभासदांसाठी शुल्क ३५०/- इतरांसाठी शुल्क ४५०/- या कार्यशाळेत आपण शिकाल: 👉🏻खट्टी मिठी चटणी 👉🏻ड्राय हरा मसाला 👉🏻स्पेशल ग्रीन चटणी 👉🏻टोमॅटो टोकरी चाट 👉🏻नो ब्रेड सँडविच 👉🏻क्रंची भेल 👉🏻नवाबी स्टफ्ड आलू