Power Yoga

कुठल्याही रोगाचा सामना करायचा असेल तर तुमची इम्युनिटी चांगली हवी.. आणि इम्युनिटी चांगली असणे हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते .. आणि त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे एक्ससरसाईझ ..आणि म्हणूनच महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब तर्फे पॉवर योगा हे वेबिनार आयोजित करण्यात आले आहे.. पॉवर योगा चे अनेक विडिओ तुम्ही आतापर्यंत बघितले असतील मात्र पॉवर योगा वेबिनार मार्फत तुम्हाला पॉवर योग प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळणार आहे.. तसेच तुम्हाला यासंदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही थेट तुमचे प्रश्नही या झूम वेबिनार मार्फत विचारू शकतात.. सई संघई या तुम्हाला पॉवर योगा शिकवणार आहेत.. दिनांक १३ ते १८ जुलै असे सहा दिवस सकाळी ७ . ३० ते ८. १५ या वेळेत हे झूम वेबिनार होणार आहे.. मात्र या वेबिनारसाठी रेजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे..