Poornahuti

संगीताचार्य पं. द. वि. काणेबुिा प्रवतष्ठान तर्फे भारतरत्न पंवित भीमसेन जोशी जन्मशताब्दीची सांगता “पूणायहुतीने” २०२१-२२ हे िर्य भारतरत्न पंवित भीमसेन जोशी र्ांच्र्ा जन्मशताब्दीचे िर्य. संवगताचार्य पं. द. वि. काणेबुिा प्रवतष्ठान च्र्ा ितीने हे संपूणय िर्य पंवितजींच्र्ा स्मरणार्य विविध कार्यक्रम करुन साजरे करण्र्ात आले. त्र्ासाठी र्ेर्ील लोकवप्रर् आवण भीमसेन प्रेमी खासदार श्री वगररशजी बापट र्ांच्र्ा अध्र्क्षतेत भारतातील नामिंतांची सवमवत स्र्ापन करण्र्ात आली. गेल्र्ा िर्ी गदग (पंवितजींचे जन्मरठकाण) र्ेर्े 4 र्फेब्रुिारी 2021 रोजी एका संगीत मैफर्फलीने र्ा जन्मशताब्दीची सुरुिात झाली. त्र्ानंतर पुणे (पंवितजींची कमयभूवम) र्ेर्े तीन फदिसीर् खर्ाल र्ज्ञाचे आर्ोजन करण्र्ात आले. त्र्ानंतर िर्यभर विविध रठकाणी भीमसेन िाणी ि अन्र् मैफर्फलींचे आर्ोजन करण्र्ात आले. ह्या संपूणय िर्ायिर असलेले करोंनाचे संकट लक्षात ठेिून काही प्रत्र्क्ष तर काही आभासी पद्धतीने हे कार्यक्रम संपन्न झाले. आता फदनांक ३१ जानेिारी, १ र्फेब्रुिारी, ि २ र्फेब्रुिारी २०२२ रोजी भारतरत्न पंवित भीमसेन जोशी जन्मशताब्दीची सांगता “पूणायहुतीने” होणार आहे. सदर कार्यक्रम पुणे र्ेर्े र्शिंतराि चव्हाण नाट्यगृह र्ेर्े प्रत्र्क्ष होणार आहे. दद. 31 /01/2022 या ददवशी काययक्रमाच्या. उद्घाटनाला माननीय डॉ. विनयजी सहस्त्रबुद्धे (खासदार, ICCR चे अध्यक्ष) आवि आमचे सवमतीचे अध्यक्ष खासदार श्री विररश बापट (खासदार) याांच्या हस्ते होिार आहे. ह्या पूणायहुतीचे िैवशष्ट्ट्य असे की कंठ संगीता बरोबरच िाद्म संगीत ि नृत्र् र्ा प्रकारातले नामिंत हहंदुस्तानी शास्त्रीर् कलाकार र्ात सहभागी होणाऱ् आहेत. पविभूर्ण पंवित हररप्रसाद चौरवसर्ा, पश्री पंवित उल्हास कशाळकर, पश्री पंवित िेंकटेश कुमार, पश्री पंवित विजर् घाटे, उस्ताद शावहद परिेज, विदुर्ी कल्पना झोकरकर, उस्ताद अमान आली बंगश- उस्ताद अर्ान आली बंगश, पंविता शमा भाटे, विदुर्ी मीतां पंवित, विदुर्ी मंजूर्ा पाटील, पं. राहुल शमाय आवण असे अनेक कलाकार र्ात सहभागी होणार आहेत. िरील पैकी प्रत्र्ेक फदिशी सकाळी ७ िाजता कार्यक्रमाची सुरुिात होनन आठ िाजेपयंत पर्यन्त सलग हा कार्यक्रम सुरू राहील. शासनाच्र्ा करोंनाविर्र्क वनर्मािलीचे पालन करुन जेिढे श्रोते शक्र् असतील तेिढ्याना प्रिेश वमळेल. पण अन्र् श्रोत्र्ांसाठी तसेच जगभरातील संगीत प्रेमींसाठी आभासी पद्धतीने दृकश्राव्य सादरीकरण हे तीनही फदिस www.showline.in िर उपलब्ध असणार आहे. अशी मादिती खासदार श्री दिरीश बापट, अध्यक्ष भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी सदमती यांनी ददली आिे.