Poetry Workshop

छंदोबद्ध कवितांची कार्यशाळा शनिवारी (दि. २६) दुपारी दोन वाजता होणार आहे. छंद म्हणजे काय, त्यांचे नियम काय, त्यातील नाद-लय काय असते, अशा विविध गोष्टींची माहिती आणि छंदामध्ये कविता करण्याविषयीचे मार्गदर्शन या कार्यशाळेत होईल. प्रसिद्ध कवयित्री आश्लेषा महाजन ही कार्यशाळा घेणार आहेत.
Similar Experiences
Kaushiki Chakraborty live in concert
2022-05-22
Shakuntala Shetty Sabhagruh, 6th floor, New Karnataka high school, Ganeshnagar, Pune
Know More >