Palaksutra

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब घेऊन येत आहे पालकसुत्र(पालक आणि पुढील पिढीतील मुलांवर नैसर्गिक प्रकाराने नियंत्रित केलेला प्रयोग). सध्याच्या घडीतील पालकांना त्यांची मुलं खूप वेळ टीव्ही तसेच मोबाईलवर टेक्स्टिंगमध्ये गुंतलेली असल्याची भीती आहे. खासकरून जे पालक आणि त्यांची मुलं टीव्हीसमोर जास्त काळ घालवतात त्यांना कोव्हिड लॉकडाऊनच्या काळात अधिक चिंता आहे. स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्याने मुलांच्या मेंदूवर त्याचा परिणाम होतो आणि पालक आणि मुलांच्या नात्यावरसुद्धा याचा परिणाम होतो. पालक आणि मुलांच्या नात्यांचे बंध अधिक घट्ट करायला आणि उत्तम आनंदी आणि आरोग्यदायी आयुष्य घालवायला नक्कीच या वेबिनारची मदत होईल.मीना नाईक वेबिनार द्वारे खाली दिलेल्या विषयांना अनुसरून तुम्हाला मार्गदर्शन करतील. वेबिनार मधील विषय १)मुलांसाठी आधुनिक काळातील स्टोरी टेलिंग / गोष्टी सांगण्याच्या पद्धती २)पालक आणि मुलांचे संबंध दृढ होण्यासाठी विविध सेशन्स ३)मुलांसाठी आणि पालकांसाठी चित्रकला आणि हस्तकला कार्यशाळा ४)स्क्रीन टाइम व्यसन कमी करण्याच्या सोप्या पद्धती ५)मुलांचा विकास आणि प्रगती याकडे लक्ष देऊन आनंदी आणि आरोग्यदायी कौटुंबिक आयुष्य कसे जगावे तर आजच आपले नाव www.mtcultureclub.com वर रजिस्टर करा. अधिक माहितीसाठी संपर्क ९१६७७११६४९ गूगल पे साठी क्रं. ९८१९३७७०७४(फक्त मुंबई करिता) दिनांक:-३१ मे २०२० सकाळी ११ वाजता कालावधी:- १ तास प्लॅटफॉर्म : वेबिनार वयोमर्यादा:- ६ वर्षे ते १३ वर्षे व त्यांचे पालक सहभागी होण्यासाठी शुल्क: सभासद:- रु. ५००/- सभासद नसलेले:- रु.८००/-