About Event

पखवाज शिकण्याची खास संधी!

प्रथमेश तारळकर यांचा मास्टर क्लास

‘ महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब ’तर्फे संगीतप्रेमींसाठी एक अनोखी कार्यशाळा!

दिनांक: ५, ६, ७ जून

वेळ: सकाळी ९.३० ते ११

स्थळ: टाइम्स हाउस, FC रोड

या ३ दिवसांच्या मास्टर क्लासमध्ये:

  • पखवाजाचे स्वरूप, निर्मिती आणि शास्त्रीय परिचय
  • मूलभूत धडे आणि तंत्र
  • विविध ताल, रियाज पद्धती
  • रेले, पलटे, पढंत आणि सादरीकरण
  • प्रख्यात पखवाज वादक प्रथमेश तारळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष शिकण्याची संधी

सहभागी होताना स्वतःचा पखवाज सोबत आणावा

शुल्क: ₹3000 (पूर्ण कार्यशाळा)

ताल, लय आणि साधनेत प्रगती करण्याची संधी — चुकवू नका!