Mumbai Sandwich Making

ह्या सणासुदीच्या काळात बाहेर जाऊन खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. पण जर तेच पदार्थ घरच्याघरी जर आपल्याला शिकता आले तर त्यासाठीच मटा कल्चर क्लब घेऊन आले आहे ‘मुंबई सँडविच मेकिंग वर्कशॉप’ Date: 22th oct 2021 Time: 3 pm Zoom Webinar Expert: Pallavi Nene *Bombay Special Sandwiches Menu* ✨ Sandwich special green chatni ✨ Sandwich special Red Maisuri chatni ✨Veg Grill Sandwich ✨Masala Toast Sandwich ✨Maisur Masala Paneer Toast Sandwich ✨Chilli milli cheese toast Sandwich मटा कल्चर क्लब सभासदांना कार्यशाळेच्या शुल्कात विशेष सवलत For more details Call: 9767890626 or visit www.mtcultureclub.com