MaTa Culture Club Navrang

Navrang 2017: उधळण नवरंगाची गुरुवार, २१ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होईल. हा उत्सव शक्तीच्या पूजनाचा आणि रंगांचाही. नवरात्रीचे रंग खुलवण्यासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही ‘महाराष्ट्र टाइम्स’ घेऊन आलाय ‘मटा नवरंग’. या उत्सवातील प्रत्येक दिवस एका रंगाशी जोडला गेला आहे. या रंगाच्या साड्या परिधान करून त्याचे फोटो पाठवा. निवडक फोटोंना ‘मटा’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. Today's color is "RED". The red color signifies the power and the brightness. Share your selfie with us in a RED outfit & get a chance to feature on our page. To participate share your photograph with us in RED outfit on below email IDs: mtnavrangmumbai2017@gmail.com To see today's WHITE color photo feature in today's Maharashtra Times, Mumbai, click on the below link; http://epaperbeta.timesofindia.com/index.aspx?eid=31829&dt=20170926# Best Regards!