Modak Making Workshop

घरच्या घरी बनवा हेल्दी आणि फ्युजन मोदक गणपती आगमन जवळ आलय आणि आपल्या बाप्पासाठी सगळी तयारी आता जोरात सुरू झालेली आहे.आता बाप्पाच्या प्रसदासाठी देखील आपण काही खास आणि नवे पदार्थ बनवू शकलो तर? याच खास दिवसांसाठी महाराष्ट्र टाइम्स आणि शेफ पल्लवी नेने (फाऊनडर ऑफ कुकींग मंत्रा अकॅडमी) आपल्यासाठी घेवून येत आहेत एक खास कार्यशाळा. ज्यात तुम्ही शिकाल फ्युजन मोदक. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक आपण घराघरात दर वर्षी बनवतो. पण आता बनवूया काहीतरी नवीन आणि अधिक पौष्टीक. तसेच यात आपण शुगर फ्री मोदक देखील कसे बनवायचे हे पाहणार आहोत. या पाककृती मध्ये कुठेही खाद्य रंग किंवा प्रिसेरवेटिव याचा वापर केला जाणार नाही. हे सर्व प्रकारचे मोदक कमी वेळात कसे बनवता येतील आणि काही दिवस टिकवता कसे येतील याची माहिती देखील कार्यशाळा मध्ये दिली जाईल. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्व जणांना PDF file मार्फत, शिकवल्या गेलेल्या सगळ्या पाककृतीच्या सविस्तर नोट्स दिल्या जातील. चला तर मग, खाली दिलेल्या नंबर वर आजच नाव नोंदणी करा. या कार्यशाळेत आपण शिकाल क्रिस्पी baked dry fruit मोदक शुगर फ्री मोदक गुलाबरी मोदक चॉकलेट मोदक