Meet & Greet with the cast of Girlfriend Movie

महाराष्ट्र टाइम्स कल्चरल क्लब घेऊन येत आहे थेट गर्लफ्रेंड सिनेमाच्या कलाकार म्हणजेच नेहमीच बहुचर्चित असेलेली अभिनेत्री सई ताम्हणकर आणि वेगवेगळे अभिनय करून स्वतःची छाप उमटवणारा अभिनेता अमेय वाघ यांना भेटण्याची आणि संवाद साधण्याची संधी. या कार्यक्रमाचा प्रवेश हा विनामूल्य आहे. लवकरात लवकर महाराष्ट्र टाइम्स कल्चरल क्लब चे सदस्य व्हा आणि अशा अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवा, अधिक माहितीसाठी संपर्क क्रं. ९१६७७११६४९/९६७३६७०८३८
Similar Experiences