MaTa Maha Geet

महाराष्ट्र हा लढवय्यांचा देश आहे. आजची कोरोना विरुद्धची लढाईसुद्धा अख्खा महाराष्ट्र एक होऊन लढतो आहे. ह्या लढाईत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता लढणारे लढवय्ये व नाउमेद न होता उद्याची आशा मनात बाळगणाऱ्या प्रत्येकाच्या गौरवार्थ सादर करत आहोत,
महाराष्ट्राचे चैतन्यगान 'मटा महा गीत'
https://youtu.be/1PaSyUDcmms
Similar Experiences