MATA – KALASANGAM 2020

साहित्य,नाट्य,चित्रपट,संगीत,काव्य याची बहारदार रंगमैफल तीन दिवसाच्या या भरगच्च महोत्सवात सहभागी होत आहेत दिग्गज कलावंत,राजकारणातील मनस्वी व्यक्तिमत्वे,लोकप्रिय साहित्यिक- कवी,नाट्य -चित्रपटसृष्टीतील लेखक,दिग्दर्शक तसेच नाट्य-चित्रपट- मालिकांसह साहित्य क्षेत्रातही ज्यांचा ठसा उमटलेला आहे असे मनस्वी कलावंत. महोत्सवात असतील कलावंताच्या मुलाखती,हिंदी चित्रपट प्रवास गाण्यांच्या उदाहरणांसह साकार करणारे सादरीकरण, कवीकट्टा,अर्थपूर्ण मनोरंजक गप्पा,अभिवाचन आणि विविध विषयांवरील निशुल्क कार्यशाळा. प्रवेश विनामूल्य
Similar Experiences