Majha Marathachi Bolu Kautuke

कवींची ओळख नव्याने करुन देणारी आगळीवेगळी मराठी दिनदर्शिका - 'माझा मराठाचि बोलू कौतुके'.
'कॅलेंडर' हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
साधारणतः जानेवारी म्हणजेच इंग्रजी नववर्षाला कॅलेंडर आपण विकत घेतो पण या वर्षी मराठी नववर्षाला खरेदी करूया एक महत्वपूर्ण साहित्यिक वसा असलेली दिनदर्शिका.
सुकृत क्रिएशन्स आणि सक्षम फाऊंडेशन, महाराष्ट्र टाइम्स (मीडिया पार्टनर) यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी कवींची दिनदर्शिका नुकतीच तयार करण्यात आली. मराठी साहित्यातील 12 निवडक (त्या महिन्यात जन्मलेल्या) अभिजात कवींच्या कामाचा वेध घेत, त्यांच्या काही अजरामर काव्यांची झलक दाखवणारी हि दिनदर्शिका एप्रिल 2021 ते एप्रिल 2022 अशा स्वरूपाची असणार आहे.
संकल्पना व लेखन – अदिती प्रमोद देशपांडे
सूत्रधार – सुगम कुळकर्णी
निर्मिती – सक्षम फाऊंडेशन , सुकृत क्रिएशन्स
नोंदणीसाठी संपर्क - 91375 03820 (फक्त whatsapp).
आपलं साहित्य आणि आपली संस्कृती जपणाऱ्या या दिनदर्शिकेच्या प्रतिची नोंदणी आजच करा.
Similar Experiences