Maahir by Sanjeev Abhyankar

'माहिर' या संजीव अभ्यंकरांच्या कार्यक्रमाची मेजवानी खास कल्चर क्लबच्या सभासदांसाठी मटा कल्चर क्लबच्या सभासदांना एका तिकीटा वर एक तिकीट तर नव्याने वार्षिक सभासद होणार्यांना २ तिकिटे मोफत. संपर्क ९७६७८९०६२६ इतर रसिकांसाठी 'बुक माय शो' वर किंवा ९८२१८९८२२० या क्रमांकावर तिकिटे उपलब्ध आहेत.
Similar Experiences