Learn Magic tricks with Magician Jitendra Raghuveer

At just Rs. 1000/- learn deferent types of magic tricks शिका सायन्स आणि मॅजिक चे अद्भुत प्रयोग
ह्या सुट्टीत मटा कल्चरल क्लब आणि जादूगार जितेंद्र रघुवीर घेऊन येत आहेत एक दिवसाचा खास जादूचा कॅम्प. शनिवार २८ मे २०२२ रोजी: सन्मित्र संघ जिमनॅस्टिक हॉल, जोशी रेल्वे म्युझियम लेन मध्ये , कोथरूड येथे वेळ: सकाळी ४ ते ६.३० शिका नवनवीन जादूचे प्रयोग *स्पेशल साहित्यासह* ह्या शिबिरात कलर चेंजिंग फ्लॉवर, एज कार्ड्स , पोपींग फ्लॉवर, ओबिडियंट बॉल, अमेझिंग डाइस्, टेलेपथी कार्डस, ॲपीरिंग डीसॲपेरींग कार्डस ह्या जादू शिकवण्यात येतील एरवी २५०० रुपये मध्ये शिकवल जाणारं हे प्रयोग जादूगार रघुवीर ह्यांच्या ९८ व्या जयंती निमित्त खास मटा कल्चरलं क्लब मेंबर साठी रू १००० मध्ये शिकवलं जाणार आहे. हे साहित्य तुम्हाला परत परत वापरात आणून तुम्ही सादरीकरण करू शकता. स्वतः जादूगार जितेंद्र रघुवीर ह्या जादू शिकवणार आहेत.जादू मागचे गुपित , सादरीकरणाची पद्धत, कम्युनिकेशन स्किल, Dos n Don’ts, स्टेज फीअर कसे दूर करायचे , जादू मागचे सायन्स ह्या बद्दलचे मार्गदर्शन स्वतः जितेंद्र रघुवीर करतील. ह्या कॅम्प साठी वयोगट ७ ते ९० वर्ष इतका असणार आहे. जादूचे विविध प्रकार , जादूचे मंत्र, जादू प्रॅक्टिस करण्याची पद्धती , जादू साठी लागणारे एक्स्प्रेशन ह्या विविध गोष्टी वर ह्या वी मार्गदर्शन करण्यात येईल. ह्या साठी लिमिटेड प्रवेश असल्याने , लवकरात लवकर नाव नोंदणी आवश्यक आहे.
Similar Experiences