Learn 4 Types of Summer Special Snackable Salads

Cold Potato Salad, Hawaiian Pasta Salad, Caesar Salad, Mexican Beans and Nachos Salad सॅलड म्हणजे बोरिंग किंवा सलाड म्हणजे फक्त भाजीपाला असा समज करून आपण ती बनवायला आणि खायला कंटाळा करतो. पण आता मस्त अशी,संध्याकाळच्या न्याहारी मध्ये देखील खता येतील किंवा मुलांना देखील आवडतील अशी समर स्पेशल सलाड आपल्याला शिकायला मिळणार आहेत, शेफ पल्लवी नेने यांकडून त्यांच्या खास मेनू मध्ये ज्याचे नाव आहे Summer Special Snackable salads. उन्हाळा म्हणजे तहान तहान उन्हाळ्यात आपल्याला तेलकट, तिखट पण खायला नको वाटते.भूक तर लागते पण काय खायचे ते कळत नाही. मग अशाच वेळी ही सलाड १० मिनिटात घरी बनवा आणि सगळ्यांना मस्त खुश करा. या मध्ये आपण शिकाल: 👉🏻कोल्ड पोटॅटो सॅलड 👉🏻हवाईयन पास्ता सलाड 👉🏻सीझर सलाड 👉🏻मेक्सिकन बीन अँड नाचो सलाड