Lantern Making Workshop

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि चंद्रिका कामथ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही तुमच्यासाठी दिवाळी च्या निमित्ताने घेऊन आलो आहोत वेगवेगळ्या कार्यशाळा की ज्यातून तुम्हाला शिकून या दिवाळीत तुमचं घर स्वतः तुम्हाला सजवता येईल. मार्गदर्शक:- चंद्रिका कामथ (आर्ट आणि क्राफ्ट या क्षेत्रात वेगवेगळ्या कार्यशाळा घेत फक्त भारतातच नाही तर श्रीलंका,बांग्लादेश,दुबई ,इंडोनेशिया,इजिप्त या देशात जाऊन त्यांनी आर्ट आणि क्राफ्ट या क्षेत्रातील इच्छुकांना प्रोगाम घेऊन मार्गदर्शन केले आहे) कंदील मेकिंग कार्यशाळा :- २७ ऑक्टोबर २०२० तोरण आणि दरवाजा सजवता येणारी हँगिंग क्राफ्ट्स :- २८ ऑक्टोबर २०२० पेपर रांगोळी :- २९ ऑक्टोबर २०२० दिवे मेकिंग कार्यशाळा :- ३० ऑक्टोबर २०२० कार्यशाळेची वेळ :- दुपारी ३ ते ५ रजिस्ट्रेशन साठी कॉल करा :- ९१६७७११६४९