Kaushiki Chakraborty live in concert

कल्चर क्लब सदस्यांना या कार्यक्रमाच्या २ प्रवेशिका मोफत मिळणार आहेत. गायन : सौ. कौशिकी चक्रवर्ती साथ सांगत : कलाकार तबला : ओजस आदिया संवादिनी : तन्मय देवचके सारंगी : साबीर सुलतान खँ कल्चर क्लब सदस्यांना या कार्यक्रमाच्या २ प्रवेशिका मोफत मिळणार आहेत. सदस्यांना कार्यक्रमाच्या प्रवेशिका ११ ते ५ या वेळेत महाराष्ट्र टाइम्सच्या FC road येथील कार्यालयात उपलब्ध आहेत. कल्चर क्लबच्या अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६७८९०६२६
Similar Experiences