Kulfi Making

घरबसल्या शिका ‘Summer Special Kulfi’ बनवायला Date: 26th Mar 2021 Time: 3 pm Zoom Webinar Expert: Pallavi Nene ह्या उन्हाळ्यात बनवा सिंथेटिक कलर, प्रेसेरवेटिव विरहित हेल्दी कुल्फी चे निरनिराळे प्रकार. दुधापासून आणि दुग्धजन्य पदार्थांपासून फळे, ड्राय फ्रूट, आणि अतिशय नैसर्गिक अशा फ्लेवर वापरून बनवलेल्या हेल्दी कुल्फी तुम्हाला उन्हाळ्यात अतिशय छान अशा थंडावा देतील. काजू मावा कुल्फी स्टिक केशर बदाम कटिंग कुल्फी चिकू कुल्फी मटका कुल्फी मटा कल्चर क्लब सभासदांना कार्यशाळेच्या शुल्कात विशेष सवलत Last date of registration 26th Mar 2021