GEET LEKHAN WITH SHRIRANG GODBOLE

या कार्यशाळेत मालिका आणि चित्रपट याच्या मधील एक महत्वाचा भाग म्हणजेच गीत लेखन या बद्दल तुम्हाला प्रसिद्ध गीतकार श्रीरंग गोडबोले यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.हि संधी गमावू नका.महाराष्ट्र कल्चर क्लब चे सभासद व्हा आणि कार्यशाळेच्या फि वर सवलत मिळवा. अधिक माहितीसाठी ९१६७७११६४९.
Similar Experiences