Ek Pyaar Ka Nagma Hain..

एक प्यार का नगमा है... हिंदी चित्रपट संगीत हा प्रतिभांचा अथांग सागर आहे. त्यातील दहा संगीतकार ‘मटा वर्धापन’ दिनाच्या विशेष ऑनलाइन मैफलीत! गायिका आणि संगीत विश्लेषक मृदुला दाढे जोशी यांच्या अभ्यासपूर्ण स्वराविष्कारात. सी रामचंद्र, सलील चौधरी, एस डी बर्मन, शंकर जयकिशन,मदन मोहन, ओ पी नय्यर, खय्याम, जयदेव, आर डी बर्मन आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल या दहा संगीतकारांची वैशिष्ट्ये सांगत गाण्यांचे बहारदार सादरीकरण MTCC FB – LIVE
Similar Experiences