Child Development workshop

सोनी बीबीसी वर्ल्ड आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या वतीने बालकत्व आणि बालकांचा विकास ( चाईल्ड डेव्हलपमेंट ) या विषयावर कार्यशाळा आयोजित केली असून प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ आणि अभ्यासिका डॉ निर्मला राव यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.मुलांमध्ये होणारे बदल , त्यांना जाणवणाऱ्या समस्या त्याचबरोबर या बदलांमागील वैज्ञानिक कारणे त्या उलगडून सांगणार आहेत त्याचबरोबर या वयात जाणवणारी स्पर्धा , येणारे दडपण यावर मात करण्यासाठी आवश्यक गोष्टींवरसुद्धा यानिमित्ताने भाष्य केले जाणार आहे
Similar Experiences