AWBR

वाऱ्यावर होऊनी स्वार, जाऊ बंधनांच्या पार, 'मटा' घेऊन आला आहे, विमेन बाइक रॅलीचा थरार, करू या आता निर्धार, कशाला हवा कोणाचा आधार, किक मारून तोडू या बंधने, ऐकू फक्त इंजिनाची स्पंदने, मातीचाच आता मेकअप, अन् पेट्रोलचे परफ्युम जमू या तरुणींनो, बाइक रॅलीची आहे धूम, १२ मार्चला निघा दिमाखात विसरूनी भय, जगा स्वच्छंदात
Similar Experiences