Alibaug Heritage Tour

अलिबाग मधील इतिहासिक वास्तुंना भेट द्यायला आणि त्यांचे महत्व जाणून घेण्यासाठी मटा कल्चर क्लब इच्छुकांना संधी घेऊन येत आहे ,जेष्ठ नागरिकांची विशेष काळजी, सी फूड आणि सर्व प्रकारच्या चविष्ट जेवणाचा आनंद घेत, ऐतिहासिक महत्व जाणून घेत सफर! आलिशान रिसॉर्ट मध्ये वास्तव्य!गेट वे ऑफ इंडिया पासून पुन्हा गेटवे पर्यंत सर्व समावेशक टूर!आणि हो योग्य ठिकाणी अलिबाग मधील शॉपिंगची संधी देखील.
Similar Experiences