Aalap – Savani Shende Live in Concert

एलान एंटरटेनमेंट प्रस्तुत प्रथितयश गायिका सावनी शेंडे साठ्ये यांची 'आलाप' ही पहिली ऑनलाईन मैफिल 28 जून रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे. शास्त्रीय संगीतापासून अभंग-गज़ल ते कवितांपर्यंत सर्वकाही या मैफिलीत सादर होणार आहे. आपापल्या घरात राहून ही मैफिल संपूर्ण कुटुंबाला अनुभवता येणार आहे तेही एका तिकिटात. एखादी बंदिश कशी सुचते? एखादी गज़ल गाताना येणारा अनुभव सावनी स्वतः या मैफिलीत उलगडणार आहेत. लेखक आयोजक संवादक प्रथमेश इनामदार या मैफिलीत काव्यवाचन तसेच सावनी यांच्याशी संवाद साधणार आहेत. पेटीवर राहुल गोळे तसे तबला अरुण गवई साथ करणार आहेत. महाराष्ट्र टाईम्स कल्चर क्लब हे या मैफिलेच कल्चरल पार्टनर आहेत. चुकवू नये अशी मैफिलेच बुकिंग आपण https://www.tugoz.com/streams/elan/aalapww.connectelan.com या वेबसाईट वर जाऊन करू शकता. संपर्क 8411818395