Modak Making

गणेशोत्सव म्हटला की मोदक आलेच बाप्पाला आवडणारे मोदक हे कुटुंबातल्या प्रत्येकालाच आवडतात त्यामुळे घरोघरी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो मोदकाबरोबरच इतरही गोड पदार्थ नैवेद्यासाठी बनविले जातात यामुळे वजन मात्र वाढते मात्र यंदाच्या गणेशोत्सवात बनवा खास मोदक ज्यामुळे तुमचे वजनही वाढणार नाही आणि जे पौष्टिकही असतील म्हणूनच महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब तर्फे खास गणेशोत्सात्वनिमित्त हेल्दी मोदक मेकिंग चे वेबिनार आयोजित करण्यात आलेय दिनांक २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता हे झूम वेबिनार होणार आहे या वेबिनार मध्ये तुम्हाला इम्युनिटी बुस्टर मोदक शुगर फ्री मोदक फॅट फ्री हलवा न्यूट्रीशियस खीर फॅट लॉस करंजी हे पदार्थ कसे तयार करायचे हे शिकविले जाईल स्नेहा वेद हे पदार्थ कसे बनवायचे याचे मार्गदर्शन करतील या वेबिनार साठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब मेम्बरसाठी १०० तर जे मेम्बर नाही त्यांच्यासाठी २०० रजिस्ट्रेशन फी आहे