Hee Dosti Tutaychi Naay!

महाराष्ट्र टाइम्स तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही दोस्ती तुटायची नाय..मराठी चित्रपट सृष्टीचा विषय आला की आपल्या डोळ्या समोर ज्याची चित्र उभे राहतात ते म्हणजे अशोक सराफ,सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे.यांच्या मैत्रीबद्दल सगळे जाणून आहेतच आणि याच मैत्रीचे मजेदार किस्से आम्ही तुमच्या साठी घेऊन येत आहोत महाराष्ट्र टाइम्स च्या ५८ दिनानिमित्त फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून. तर मग तयार राहा या तिघांना लाईव्ह भेटायला.
Similar Experiences