बाळुमामाच्या नावानं चांगभलं- मालिका सेट भेट

महाराष्ट्र टाइम्स बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मराठी मालिकेच्या कलाकारांना सेट वर जाऊन भेट देण्याचा योग्य मटा कल्चरल क्लब च्या सदस्यांसाठी येत्या २७ जुलै रोजी घडवून आणत आहे,तरी लवकरात लवकर मटा कल्चरल क्लब चे सदस्य व्हा आणि मिळवा मालिकेच्या कलाकारांना थेट भेटण्याची संधी.सदस्यत्व घेण्यासाठी /९१६७७११६४९/९६७३६७०८३८ या क्रमांकावर संपर्क साधा किंवा महाराष्ट्र टाइम्स च्या वेब साइटवरही https://mtcultureclub.com तुम्ही सदस्यत्व नोंदणी करू शकता.
Similar Experiences