Poetry Reading

महाराष्ट्र टाइम्स घेऊन येत आहे कवी कट्टा.मराठीतील कवी कुसुमाग्रज,बा.भ.बोरकर आणि अजून १६ असेच कवी यांच्या कविता आताच्या नवीन पिढीतील कवी एका ज्येष्ठ कवीची कविता वाचणार आहे फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून या कवीता अभिवाचन मध्ये तुम्हाला सामील होता येईल
Similar Experiences